Karnataka Assembly Elections: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

बेळगाव जिल्ह्यातील निपाणी मतदारसंघातून उत्तम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

NCP

कर्नाटक राज्यात मे महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादीने आपल्या नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील निपाणी मतदारसंघातून उत्तम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement