NCP Chief Sharad Pawar यांनी 2024 च्या निवडणूकांसाठी Common Minimum Program द्वारा विरोधकांनी एकजूट ठेवण्याचा पुन्हा केला पुनरूच्चार
NCP chief Sharad Pawar यांनी 2024 च्या निवडणूकांसाठी Common Minimum Program द्वारा विरोधकांनी एकजूट ठेवण्याचा पुन्हा पुनरूच्चार केला आहे. महाराष्ट्रात भाजपा विरूद्ध महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता त्यानंतर राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीच्या निवडणूकांमध्येही ते विरोधकांना एकत्र ठेवण्यामध्ये पुढे होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)