Nawab Malik यांची प्रकृती खालावल्याने Arthur Road मधून JJ Hospital मध्ये रवानगी; मेडिकल ग्राऊंडवर जामीनाची मागणी
Nawab Malik हे दाऊद इब्राहिम मनी लॉडरिंग प्रकरणामुळे सध्या ईडीच्या ताब्यात आहेत. त्यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आणि दाऊद सोबत सबंध असल्याचे आरोप आहेत.
Nawab Malik यांची प्रकृती खालावल्याने Arthur Road मधून JJ Hospital मध्ये रवानगी करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मेडिकल ग्राऊंडवर जामीनाची मागणी करण्यात आली आहे. मागील दिवसांपासून त्यांना त्रास होत असल्याचं आज कोर्टात सांगण्यात आले आहे. मलिकांच्या लेकीला आणि जावयाला त्यांना भेटायला परवानगी देण्यात आली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)