Nawab Malik Tweet: आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर नवाब मलिक सूचक ट्विट चर्चेत, पहा ट्विट

जामीनानंतर आता चर्चेत असणारे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असे लिहिले आहे.

Nawab Malik | (Photo Credits: Facebook)

ड्रग्स प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आर्यन खान अखेर आज जामीन मंजूर झाला आहे. या जामीनानंतर आता चर्चेत असणारे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असे लिहिले आहे.

पहा ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement