Nawab Malik: नवाब मलिकांचा तुरुंगातील मुक्काम वाढला, मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

तरी मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

Nawab Malik (Photo Credit: Twitter)

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर आज महत्वपूर्ण सुणावनी पार पडला. आज तरी मलिकांना नक्की जामीन मिळणार अशी नवाब मलिकांच्या वकिलांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यां अपेक्षा होती पण आज पुन्हा एकदा मलिकांच्या अपेक्षांना भंग पावला आहे. आजच्या सुनावणी दरम्यान नवाब मलिकांना कुठलाही दिलासा मिळाला नाही. तरी मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. सध्या नवाब मलिक यांची प्रकृती ठीक नसुन कुर्ला येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)