Nawab Malik Arrested: 'नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये, लढत राहू आणि जिंकू'- Sanjay Raut
नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडी मिळणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले आहे
आज ईडीने महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडी मिळणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले आहे. अशात संजय राऊत यांनी ट्वीटद्वारे भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'महाविकास आघाडीशी समोरा समोर लढता येत नसल्याने पाठीमागून अफझलखानी वार सुरू आहेत..चालू द्या . एक मंत्री कपट करून आत टाकला असे आनंदाचे भरते आले असेल तर येऊद्या. नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये.. लढत राहू आणि जिंकू. कंस आणि रावण सुध्दा मारले गेले...हेच हिंदुत्व आहे.. जय महाराष्ट्र!'
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement