Navratri 2023: नवरात्रीनिमित्त मुंबई येथील मुंबा देवी मंदिरात सलग पाचव्या दिवशी पहाटेची आरती (Watch Video)
देशभरात सध्या नवरात्रीचा उत्साह सुरु आहे. त्यानिमित्त देवीची पूजा आणि आरती आणि गरबा, दांडियाचे आयोजन केले जात आहे. दरम्यान, मुंबई शहरातही नवरात्रोत्सव सुरु आहे. त्यानिमित्त मुंबई येथील मुंबा देवी मंदिरात सलग पाचव्या दिवशी पाहटेची आरती करण्यात आली. या आरतीचा व्हिडिओ आपण येथे पाहू शकता.

ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
'Mulshi Bandh': पौड गावात अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना; स्थानिकांनी दिली सोमवारी मुळशी तालुका बंदची हाक
Shri Lairai Zatra Stampede: श्री लैराई जत्रा चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी; गोव्यातील शिरगाव येथे मंदिर उत्सवादरम्यान घडली घटना
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Advertisement
Advertisement
Advertisement