Loudspeaker Row In Maharashtra: नवी मुंबईच्या सानपाडा पोलिसांकडून मनसे शहराध्यक्ष Yogesh Shete ताब्यात

दिवसभरात 5 वेळेस अजान दिली जाते. आगामी अजानच्या पूर्वी आता मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे.

नवी मुंबईच्या सानपाडा पोलिसांकडून मनसे शहराध्यक्ष Yogesh Shete यांना ताब्यात  घेण्यात आले आहे. आज मनसेने मशिदीवरील भोंगे उतरवण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर आता आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अलर्ट असलेल्या पोलिसांनी कारवाई करायला सुरूवात केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement