Navi Mumbai Water Cut On March 6: नवी मुंबई गुरूवारी 10 तास बंद राहणार पाणीपुरवठा; पहा कोणता भाग होणार प्रभावित
6 मार्च दिवशी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार असल्याने नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
नवी मुंबई मध्ये 6 मार्च दिवशी कामोठे आणि खारघर भागात 10 तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. Bhokarpada Water Treatment Plant वर आणि मोर्बे धरण ते दिघा भागात पाईप लाईनच्या कामासाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. 6 मार्च दिवशी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार असल्याने नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 7 मार्च दिवशी देखील पाणी पुरवठा कमी दाबाने असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
नवी मुंबई मध्ये पाणी पुरवठा विस्कळित
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना
नवी मुंबई महानगरपालिकेचे भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र व मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची व इतर कामे करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने गुरुवार दिनांक 06/03/2025 रोजी सकाळी 10.00… pic.twitter.com/nQ8ZMSSDh0
— Navi Mumbai Municipal Corporation (@NMMConline) March 5, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

