Navi Mumbai Water Cut: नवी मुंबई मध्ये 'या' भागात 22-23 फेब्रुवारी दरम्यान पाणीपुरवठा राहणार बंद
नवी मुंबई मध्ये हेटवणे मेन लाईनच्या देखभाल व दुरुस्ती कार्यामुळे 22 फेब्रुवारी (बुधवार) सकाळी 9 ते 23 फेब्रुवारी (गुरुवार) सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहणार आहे.
नवी मुंबई मध्ये हेटवणे मेन लाईनच्या देखभाल व दुरुस्ती कार्यामुळे 22 फेब्रुवारी (बुधवार) सकाळी 9 ते 23 फेब्रुवारी (गुरुवार) सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. या काळात खारघर, उलवे आणि द्रोणागिरी नोड मध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सिडको ने अधिकृत ट्वीटर अकाऊंट वरून माहिती शेअर करत नागरिकांना पाणी काळजीपूर्वक वापरण्याचा तसेच पुरेसे पाणी साठवण्याचे आवाहन केले आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)