Nashik: त्र्यंबकेश्वर इथे येत्या शुक्रवारी होणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या उटीच्या वारीची यात्रा या वर्षीही रद्द

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या उटीच्या वारीची यात्रा या वर्षीही रद्द

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथे येत्या शुक्रवारी होणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या उटीच्या वारीची यात्रा या वर्षीही रद्द केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही उटीची वारी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत साजरी करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या