Nashik Mumbai Highway Accident: नाशिक मुंबई हायवे फ्लायओव्हरवरील पिकअप आणि मिनी ट्रकमध्ये झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 5 जण जखमी झाले आहेत त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती नाशिक पोलिसांनी दिली आहे.
पाहा व्हिडिओ -
#WATCH | Maharashtra | Visuals from the Nashik Mumbai Highway flyover where 6 people lost their lives in an accident between a pickup and a mini truck.
5 other people are injured out of which 2 are in critical condition. The injured are being treated at the district hospital:… pic.twitter.com/RIYbwNCxFd
— ANI (@ANI) January 12, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)