Narendra Dabholkar Murder Case: डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरणी 5 जणांविरोधात पुणे न्यायालयात आरोप निश्चित; पुढील सुनवाणी 30 सप्टेंबरला

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची हत्या 20 ऑगस्ट 2013 ला सकाळी साडेसात वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरा जवळ असलेल्या ओंकारेश्वर पूलावर गोळ्या झाडून करण्यात आली आहे.

Narendra Dabholkar Murder Case: डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरणी 5 जणांविरोधात पुणे न्यायालयात आरोप निश्चित; पुढील सुनवाणी 30 सप्टेंबरला
Dr Narendra Dabholkar | (Photo Credits: YouTube)

नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरणी 5 जणांविरोधात पुणे न्यायालयात आरोप निश्चिती झाली आहे. यामध्ये  Sharad Kalakar, Sachin Andure यांना आता पुण्याच्या येरवडा जेल मध्ये हलवण्याचे आदेश आहेत. आरोपींवर IPC sec 302 (murder), 120(b), 34 along with sec 16 of UAPA & sec 3(25), 27(1), 27(3) of Arms Act लावण्यात आले आहेत. तर आरोपी Sanjeev Punalekar वर कलम sec 201 IPC लावण्यात आले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 15, 2021 02:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).