Disha salian Case: मालवणी पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यासाठी राणे पितापुत्राची न्यायालयात धाव, 15 मार्च रोजी होणार सुनावणी
केंद्रीय मंत्री नारायण राणे, त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात मंगळवार, 15 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
दिशा सालियन प्रकरणातील आरोपामुळे मालवणी पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे, त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात मंगळवार, 15 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)