Nandurba: नंदुरबार जिल्ह्यातील करणखेडा गावाजवळ व्यापारी संकुलाला आग, तीन दुकाने जळून खाक
नंदुरबार जिल्ह्यातील करणखेडा येथे धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी असलेल्या एका व्यापारी संकुलाला लागलेल्या आगीत दोन ते तीन दुकाने जळून खाक झाली. इतर दुकानांचेही मोठे नुकसान झाले. आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र, गावकऱ्यांनी वळीच घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे संभाव्य नुकसान मर्यादीत प्रमाणात टळले
नंदुरबार जिल्ह्यातील करणखेडा येथे धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी असलेल्या एका व्यापारी संकुलाला लागलेल्या आगीत दोन ते तीन दुकाने जळून खाक झाली. इतर दुकानांचेही मोठे नुकसान झाले. आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र, गावकऱ्यांनी वळीच घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे संभाव्य नुकसान मर्यादीत प्रमाणात टळले.
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement