Nagpur Dog Attack On Child: नागपूरात तीन वर्षाच्या मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, चिमुरडा जखमी
सदर ठिकाणी चिमुरड्यांच्या आईने येत मुलाची कुत्र्यापासून सुटका केली
Nagpur Dog Attack On Child: नागपुरातील वाठोडा अनमोल नगर परिसरात भटक्या कुत्र्यांनी एका तीन वर्षाच्या चिमुरड्यावर हल्ला केला. सदर ठिकाणी चिमुरड्यांच्या आईने येत मुलाची कुत्र्यापासून सुटका केली. या हल्ल्यात मुलगा जखमी झाला आहे.
पहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Groom Dies After Marriage Due To Heart Attack: दुर्दैवी! कर्नाटकातील बागलकोटमध्ये लग्नानंतर 15 मिनिटांत वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch Video)
Advertisement
Advertisement
Advertisement