Coronavirus in Nagpur: नागपूर मध्ये आज 3177 नव्या कोरोना रुग्णांसह 55 मृतांची नोंद

नागपूरमध्ये आज 3177 नवे कोरोना रुग्णांसह 55 मृतांची नोंद झाली आहे. तर 2600 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Coronavirus | | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

नागपूरमध्ये आज 3177 नव्या कोरोना रुग्णांसह 55 मृतांची नोंद झाली आहे. तर 2600 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

एकूण रुग्णसंख्या- 2,21,997

कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या- 1,78,713

मृतांचा आकडा- 4986

सक्रीय रुग्ण- 38,298

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement