Nagpur: दीक्षाभूमी सौंदर्यकरणासाठी MSJEGOI ने मंजूर केलेल्या 17 कोटी रुपयांपैकी 4 कोटी आज मंजूर
नागपूर येथील दीक्षाभूमी सौंदर्यकरणासाठी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय (MSJEGOI) ने मंजूर केलेल्या एकूण 17 कोटी रुपयांपैकी, 4 कोटी रूपये आज मंजूर करण्यात आले.
नागपूर येथील दीक्षाभूमी सौंदर्यकरणासाठी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय (MSJEGOI) ने मंजूर केलेल्या एकूण 17 कोटी रुपयांपैकी, 4 कोटी रूपये आज मंजूर करण्यात आले. ही माहिती केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आज महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
Advertisement
संबंधित बातम्या
Beautification and Cleanliness Competition: राज्यात सुशोभीकरण आणि स्वच्छता स्पर्धा 2022 मध्ये नवी मुंबई, पनवेल व ठाण्याने मारली बाजी
Mumbai: मुंबई सुशोभीकरण प्रकल्पासाठी बीएमसीकडून 110 कोटी रुपयांच्या 320 नवीन प्रकल्पांची घोषणा
Mumbai Beautification Projects: जी-20 परिषदेमुळे मुंबईचे रूप पालटणार; उद्यापासून शहराच्या सुशोभिकरणाच्या सुमारे 187 कामांचा शुभारंभ
Yakub Memon च्या कबरीच्या सुशोभिकरणावर Devendra Fadnavis यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले - राष्ट्रहिताच्या विरोधात जाणारे कोणतेही कृत्य खपवून घेणार नाही
Advertisement
Advertisement