ऑक्सिजन बेड, रेमडेसिवीर इंजेक्शनच्या कमतरतेविरोधात नागपूर मधील डॉक्टरांचे 11 एप्रिल रोजी आंदोलन; अद्याप मदत नाही

नागपूर: ऑक्सिजन बेड, रेमडेसिवीर इंजेक्शन कमी असल्याचा आरोप करत जिल्हा प्रशासनाच्या विरोधात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी 11 एप्रिल रोजी आंदोलन केले.

Nagpur Resident Doctors Protest (Photo Credits: ANI)

नागपूर: ऑक्सिजन बेड, रेमडेसिवीर इंजेक्शन कमी असल्याचा आरोप करत जिल्हा प्रशासनाच्या विरोधात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी 11 एप्रिल रोजी आंदोलन केले. यासंदर्भात रहिवासी डॉक्टर म्हणाले, "जिल्हा प्रशासनाबरोबर बैठक घेतल्यानंतरही अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही."

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement