Coronavirus in Nagpur: नागपूरमध्ये आज कोरोनाचे 4108 नवे रुग्ण; 60 जणांचा मृत्यू
नागपूरमध्ये आज कोरोनाच्या 4108 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 60 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3214 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
नागपूरमध्ये आज कोरोनाच्या 4108 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 60 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3214 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
एकूण रुग्णसंख्या: 2,33,776
कोरोनावर मात केलेल्यांची संख्या: 1,87,751
सक्रीय रुग्ण: 40,807
मृतांचा आकडा: 5,281
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)