Coronavirus in Nagpur: नागपूर मध्ये कोरोनाचा कहर सुरुच; आज 3,796 नव्या रुग्णांची भर
नागपूर मध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. आज 3,796 नव्या रुग्णांची भर पडली असून 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus in Nagpur: नागपूर मध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. मागील 24 तासांत 3,796 नव्या रुग्णांची भर पडली असून 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1277 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे, अशी माहिती सिव्हिल सर्जन यांनी दिली आहे.
एकूण रुग्णसंख्या: 1,82,552
कोरोनावर मात केलेल्यांची संख्या: 1,54,410
सक्रीय रुग्ण: 23,614
मृतांचा आकडा: 4,528
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement