Mumbai Metro Lines 2A मुंबईकरांच्या सेवेसाठी लवकरच होणार खुली; पहा अंतिम टप्प्यातील तयारी
Mumbai Metro lines 2A ही दहिसर ते डीएन नगर भागात धावणारी मेट्रो लाईन लवकरच सुरू होणार आहे.
Mumbai Metro lines 2A ही दहिसर ते डीएन नगर भागात धावणारी मेट्रो लाईन लवकरच सुरू होणार आहे. 19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याला हिरवा कंदील दाखवला जाऊ शकतो. तत्पूर्वी त्याच्या ट्रायल्स सातत्याने सुरू आहेत. मेट्रो स्थानकामध्येही इतर सोयी सुविधांना फायनल टच दिला जात आहे.
पहा फोटोज
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
SCO vs NED, ICC World Cup League Two 2025 Live Streaming: स्कॉटलंड विरुद्ध नेदरलँड्स आयसीसी विश्वचषक लीग 2 सामना; कधी, कुठे आणि कसा लाईव्ह स्ट्रीम पहाल? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement