मुंबईकरांना येत्या आठवड्यात कोविड निर्बंधांमधून अधिक शिथिलता मिळेल; टास्क फोर्स कडूनही मुख्यमंत्र्यांना शिफारसी : पालकमंत्री अस्लम शेख

कोविड 19 लसीचे डोस घेतल्यांना रेल्वे प्रवासाबाबत मुभा मिळावी अशी आशा अस्लम शेख यांनी बोलून दाखवली आहे.

Aslam Shaikh (Photo Credit: ANI)

मुंबईकरांना येत्या आठवड्यात कोविड निर्बंधांमधून अधिक शिथिलता मिळेल तसेच कोविड 19 लसीचे डोस घेतल्यांना रेल्वे प्रवासाच्या मुभेबाबत टास्क फोर्स काय शिफारस करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान त्यांनी  मुख्यमंत्र्यांकडे शिफारसी सादर केल्याची माहिती पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement