Mumbai Water Cut: मुंबईकरांना; 30, 31 जानेवारीला सांभाळून पाणी वापरण्याचं आवाहन; 12 विभागांत पाणी पुरवठा राहणार बंद
बीएमसी कडून भांडूप परिसरात जलवाहिनीचं काम करण्यासाठी 12 विभागात पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
बीएमसी कडून भांडूप परिसरात जलवाहिनीचं काम करण्यासाठी 12 विभागात पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आज 30 जानेवारी ते उद्या 31 जानेवारी पर्यंत हा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने पाणी योग्य प्रमाणात साठवून ठेवण्याचं आणि उपलब्ध असलेले पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)