AC Mumbai Local Services Update: पश्चिम मार्गावर एसी लोकलच्या आजपासून 8 नव्या फेर्‍या; इथे पहा वेळापत्रक

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी गूड न्यूज आहे. आता या मार्गावर अजून 8 फेर्‍या वाढवण्यात आल्या आहेत.

AC Local Train (Photo Credits: ANI)

मुंबई लोकलच्या पश्चिम मार्गावर एसी लोकलच्या आजपासून 8 नव्या फेर्‍या सुरू करण्यात आल्या आहेत. आता पश्चिम रेल्वे मार्गावर या एसी लोकलच्या एकूण फेर्‍या 40 वरून 48 झाल्या आहेत. यामध्ये डाऊन मार्गावर 4 फेर्‍या चर्चगेट स्टेशन वरून सोडल्या जातील तर अप मार्गावर विरार, मालाड, बोरिवली, भाईंदर येथून सुटणार आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी च्या नव्या फेर्‍या

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement