Mumbai: कल्याण रेल्वे स्टेशन झाली महिलेची प्रसूती; दिला स्वस्थ आणि निरोगी बाळाचा जन्म

मुंबईतील कल्याण रेल्वे स्थानकावर एका गर्भवती महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या

Baby | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

मुंबईतील कल्याण रेल्वे स्थानकावर मंगळवारी एक आनंदाची बाब घडली. येथे स्टेशनवरच एका महिलेने बाळाला जन्म दिला. मुंबईतील कल्याण रेल्वे स्थानकावर एका गर्भवती महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. प्रसूती वेदना सुरू होताच स्थानकावर तैनात स्टेशन टीसी कर्मचारी, रेल्वे डॉक्टर आणि वैद्यकीय पथकाच्या मदतीने महिलेची प्रसूती झाली. यावेळीतिने एका स्वस्थ आणि निरोगी बाळाचा जन्म दिला. याआधी कल्याण स्थानकात एका महिलेले जुळ्यांना जन्म दिल्याची घटना घडली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)