Mumbai Weather Forecast July 29: शहर व उपनगरांमध्ये मध्यम पाऊस व काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता
मुंबई मध्ये आज दुपारी 3 वाजून 41 मिनिटांनी भरती आहे. यावेळेस 4.08 मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात.
मुंबई शहर व उपनगरांमध्ये मध्यम पाऊस व काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये वार्याचा वेग ४०-५० कि/तास व काही ठिकाणी ६० कि/तास आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MI vs GT, Mumbai Weather & Pitch Report: मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात पावसाचे सावट? वानखेडे स्टेडियमवर कसे असेल हवामान? जाणून घ्या
Rohit Sharma Stand Unveiling Date: रोहित शर्माला मोठा सन्मान! वानखेडे स्टेडियममध्ये झळकणार त्याच्या नावाचे स्टँड; 'या' दिवशी होणार नामकरण समारंभ
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Maharashtra Board SSC Result 2025 Tentative Date: बारावी नंतर आता दहावी चा निकाल कधी होणार जाहीर?
Advertisement
Advertisement
Advertisement