Mumbai Weather Forecast July 19: मुंबईला आज मुसळधार पावसाचा इशारा; भरती संध्याकाळी 7 वाजून 29 मिनिटांची!
विनाकारण मुंबईकरांनी आज घराबाहेर न पडण्याचे आवाहन बीएमसी कडून करण्यात आले आहे.
मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहर व उपनगरांमध्ये आज मेघगर्जना, काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. तर संध्याकाळी भरतीच्या वेळेस ३.६० मीटर लांबीच्या लाटा उसळू शकतात.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement