Mumbai Water Logging Update: मुंबईतील गामडिया जंक्शन, नेताजी चौक, महालक्ष्मी जंक्शन आणि मिलन सबवे येथे वॉटर लॉगिंग
:मुंबईतील गामडिया जंक्शन, नेताजी चौक, महालक्ष्मी जंक्शन , हिंतमाता जंक्शन आणि मिलन सबवे येथे वॉटर लॉगिंग झाले आहे. तर महालक्ष्मी जंक्शन, साई नाथ सबवे आणि किंग सर्कलसह छेडा नगर जंक्शनच्या येथून धीम्या गतीने वाहतूक सुरु असल्याची मुंबई पोलिसांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
मुंबईतील गामडिया जंक्शन, नेताजी चौक, महालक्ष्मी जंक्शन , हिंतमाता जंक्शन आणि मिलन सबवे येथे वॉटर लॉगिंग झाले आहे. तर महालक्ष्मी जंक्शन, साई नाथ सबवे आणि किंग सर्कलसह छेडा नगर जंक्शनच्या येथून धीम्या गतीने वाहतूक सुरु असल्याची मुंबई पोलिसांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
Tweet:
Tweet:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)