मुंबई मध्ये आता बीएमसी कडून नरीमन पॉईंट परिसरामध्ये खास मिस्ट स्प्रे फवारणी केली जात आहे. शहरात आता थंडीची चाहूल लागली आहे. त्यामुळे वातावरणात स्मॉग पसरले आहे. हवेची पातळी देखील खालावली असल्याने त्याचा परिणाम कमी करण्यासाठी पाण्याचे शिंतोडे फवारले जात आहेत.
#WATCH | Mumbai: Truck-mounted water sprinkler sprays tiny droplets of water to mitigate the effects of air pollution
(Visuals from Cooperage Ground area in Nariman Point) pic.twitter.com/O86PMfbITL
— ANI (@ANI) November 12, 2024
#WATCH | Mumbai woke up this morning to a layer of haze lingering in the air.
(Visuals from Marine Drive) pic.twitter.com/VC3cxTsTkY
— ANI (@ANI) November 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)