Mumbai Traffic Updates: JVLR पूलाचा उत्तरेकडील मार्ग आता वाहतुकीसाठी खुला - ट्राफिक विभागाची माहिती

मुंबई मध्ये मागील 12 दिवसांपासून बंद असलेला जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड JVLR पूलाचा उत्तरेकडील मार्ग आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

| (Photo Credits: PTI)

मुंबई मध्ये मागील 12 दिवसांपासून बंद असलेला जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड JVLR पूलाचा उत्तरेकडील मार्ग आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. दुरूस्तीच्या कामासाठी हा पूल बंद करण्यात आला होता. त्यामुळे मागील काही दिवस वाहतूक कोंडीचा त्रास वाढला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement