Mumbai Traffic Update: माउंट मेरी यात्रेच्या निमित्ताने मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत बदल

वांद्रे येथे होणाऱ्या माउंट मेरी यात्रेच्या निमित्ताने आजपासून 17 संप्टेंबर पर्यंत सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत या वेळेत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आली आहे.

Traffic | Representational image (Photo Credits: pxhere)

वांद्रे येथे होणाऱ्या माउंट मेरी यात्रेच्या निमित्ताने आजपासून 17 संप्टेंबर पर्यंत सकाळी 6 वाजल्यापासून  ते रात्री 11 वाजेपर्यंत या वेळेत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आली आहे. यावेळी माऊंट मेरी रोड, परेरा रोड, केन रोड, हिल रोड, माऊंट कार्मेल रोड, चॅपेल रोड, जॉन बॅप्टीस्ट रोड, सेंट सॅबेस्टीन रोड, रिबेलो रोड, डॉ पिटर डायस रोड, सेंट पॉल रोड वर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने पार्क करण्यास आणि थांबवण्यास मनाई करण्यात आली आहे.  तर काही रस्त्यांवरीवरील वाहतुक बंद करण्यात आली आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement