Mumbai Traffic Update: महालक्ष्मी परिसरात आज Feeding India Concert च्या पार्श्वभूमीवर जड वाहनांना 'या' भागात प्रवेशबंदी

Feeding India Concert च्या पार्श्वभूमीवर आज वरळी परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी अपेक्षित आहे.

Mumbai Traffic Update: महालक्ष्मी परिसरात आज Feeding India Concert च्या पार्श्वभूमीवर जड वाहनांना 'या' भागात प्रवेशबंदी
Image For Representation (Photo Credits-Facebook)
मुंबई मध्ये महालक्ष्मी परिसरात आज Feeding India Concert च्या पार्श्वभूमीवर जड वाहनांना वरळी आणि आजुबाजूच्या भागात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. सकाळी 9 ते रात्री 12 या वेळेत ही प्रवेशबंदी असणार आहे.  दरम्यान या भागात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
पहा ट्वीट 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 10, 2022 08:52 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).