Mumbai Traffic Diversion Update: Tata Mumbai Marathon 2023 साठी मुंबई मध्ये 15 जानेवारी दिवशी या ठिकाणी वाहतूकीमध्ये होणार बदल

मॅरेथॉन साठी रविवारी मुंबईमध्ये पहाटे 3 ते दुपारी 3.15 या वेळेमध्ये काही मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे.

Mumbai Marathon | Pixabay and Twitter

मुंबई मध्ये यंदा 15 जानेवारीला 'टाटा मुंबई मॅरेथॉन' चं आयोजन करण्यात आलं आहे. या मॅरेथॉन साठी पहाटे 3 ते दुपारी 3.15 या वेळेमध्ये काही मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. दरम्यान स्पर्धकांना मार्ग मोकळा करू देण्यासाठी हे मार्ग मोकळे ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नक्की वाचा: Mumbai Local Special Trains On January 15: मुंबई मॅरेथॉन साठी रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर धावणार स्पेशल ट्रेन्स; इथे पहा वेळापत्रक .

पहा ट्वीट्स

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)