मुंबईत होणार 2023 International Olympic Committee Session चं आयोजन; अभिमानास्पद बाब म्हणत CM Uddhav Thackeray यांनी Nita Ambani यांचेही मानले आभार
The latest Tweet by CMO Maharashtra states, '२०२३ च्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी सेशनचे आयोजन करणे ही मुंबईसाठी केवळ अभिमानाची गोष्ट नाही तर भारताला क्रीडा क्षितिजावर पुढे नेण्याची संधी देखील आहे. २०२३ चे सेशन मुंबई, महाराष्ट्राकडे आणण्याकरता श्रीमती नीता अंबानी यांचे आभार.'
2023 International Olympic Committee Session चं आयोजन मुंबईत होणार आहे. ही महाराष्ट्र आणि मुंबईसाठी अभिमानास्पद बाब असल्याचं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी Nita Ambani यांचेही आभार मानले आहेत. दरम्यान ही मुंबईसाठी केवळ अभिमानाची गोष्ट नाही तर भारताला क्रीडा क्षितिजावर पुढे नेण्याची संधी देखील आहे. असेही त्यांनी नमूद केले आहे.
सीएमओ ट्वीट
२०२३ च्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी सेशनचे आयोजन करणे ही मुंबईसाठी केवळ अभिमानाची गोष्ट नाही तर भारताला क्रीडा क्षितिजावर पुढे नेण्याची संधी देखील आहे.
२०२३ चे सेशन मुंबई, महाराष्ट्राकडे आणण्याकरता श्रीमती नीता अंबानी यांचे आभार.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 19, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 19, 2022 01:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

