Mumbai Shocker: एक महिला, पोटच्या 2 मुलींचा खून करून ड्रायव्हर असणार्या व्यक्तीची कांदिवली मध्ये आत्महत्या
3 खून करून कांदिवली मध्ये एका व्यक्तीनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
एक महिला, 2 मुलींचा खून करून ड्रायव्हर असणार्या व्यक्तीने कांदिवली मध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या सारे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Varanasi Shocker: वाराणसी मध्ये 7 दिवसांत 23 जणांकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा 19 वर्षीय मुलीचा दावा; 6 जण अटकेत
Kunal Kamra Row: आपल्याविरुद्धच्या FIR रद्द करण्यासाठी कुणाल कामराची मुंबई उच्च न्यायालयात धाव; याचिकेवर उद्या होणार सुनावणी
Woman Dies By Suicide: लग्न करण्यास नकार दिल्याने 22 वर्षीय तरुणीची आत्महत्या; प्रियकरावर गुन्हा दाखल
Karnataka Shocker: 24 वर्षीय तरुणाने EMI वर खरेदी केला iPhone; वडिलांनी संताप व्यक्त केल्यानंतर गळफास घेऊन संपवलं जीवन
Advertisement
Advertisement
Advertisement