Mumbai School Update: ओमायक्रॉनचा धोका पाहता मुंबईमधील इयत्ता 1 ली ते 9 वी पर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद
सध्या देशात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे
[Poll ID="null" title="undefined"]सध्या देशात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. महाराष्ट्र, मुंबई हे सर्वत्र प्रभावित प्रदेश आहेत. आता कोविड-19 च्या ओमायक्रॉन प्रकाराच्या चिंतेमुळे मुंबईतील इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. इयत्ता 10 वी आणि 12 चे वर्ग सुरु राहणार आहेत. बीएमसी प्रमुख आयएस चहल यांनी याबाबत माहिती दिली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)