Mumbai Diwali Celebration: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीपर्यंत कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे हटवले जाण्याची शक्यता

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Police (Photo Credit: Twitter)

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याची पाहायला मिळत आहे. यातच मुंबईकरांच्या आनंदात आणखी भर घालणारी माहिती समोर आली आहे. मुंबईत दिवळी किंवा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोनाचे निर्बंध पूर्णपण हटवले जाणार, अशी शक्यता मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी व्यक्त केली आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement