Covid-19 Update in Mumbai: आज मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 500 पार; 4 रुग्णांनी गमावला जीव
आज मुंबईत 500 चा आकडा पार केला असून 4 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.
मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येने आज मुंबईत 500 चा आकडा पार केला असून 4 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर 349 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement