Covid-19 Update in Mumbai: मुंबईत आज 400 हून अधिक नवे कोरोनाग्रस्त; 5 जणांचा मृत्यू

आतापर्यंत 7,29,131 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून शहराचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे.

Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

मुंबईत आज 400 हून अधिक नवे कोरोनाग्रस्त आढळून आले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 435 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या शहरात 4537 सक्रीय रुग्ण आहेत.

आजची कोरोना आकडेवारी:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement