Mumbai COVID19 Cases Update: मुंबई मध्ये आज 692 नवे कोरोनाबाधित रूग्ण; 25 मृत्यू
मुंबई मध्ये सध्या एकूण सक्रिय रुग्ण 8351 आहेत. तर दुप्पटीचा दर 716 दिवस इतपत पोहचला आहे.
मुंबई मध्ये कोरोनाबाधितांच्या रूग्णांच्या संख्येमध्ये घट होत असल्याने नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब आहे. आज मागील 24 तासांत 692 नव्या रूग्णांची भर पडली आहे तर 25 जण दगावले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96% आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Tiger Attack in Chandrapur: चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात 3 महिलांचा मृत्यू; तेंदूपत्ता गोळा करताना सापडल्या वाघाच्या तावडीत
Body of Missing Girl Found in Drain: गोवंडीजवळील नाल्यात सापडला 15 वर्षांच्या बेपत्ता मुलीचा मृतदेह; तपास सुरू
Bangladesh To Skip Pakistan Tour? भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या पाकिस्तान दौऱ्यावर प्रश्नचिन्ह; यूएई दौऱ्याची पुष्टी
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 11 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Advertisement
Advertisement
Advertisement