मुंबई मध्ये कोरोनाबाधितांच्या रूग्णांच्या संख्येमध्ये घट होत असल्याने नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब आहे. आज मागील 24 तासांत 692 नव्या रूग्णांची भर पडली आहे तर 25 जण दगावले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96% आहे.
३० जून, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/1xrvrRQZYU
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)