Covid-19 Update in Mumbai: मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा 600 पार; 10 मृतांची नोंद

मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा 600 पार गेला आहे. मागील 24 तासांत 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा 600 पार गेला आहे. मागील 24 तासांत 635 रुग्णांची भर पडली असून 10 मृतांची नोंद झाली आहे. तर 582 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement