Mumbai Covid-19 Cases: मुंबईत गेल्या 24 तासात 575 नव्या रुग्णांची नोंद, 21 जणांचा मृत्यू

मुबंईतील रुग्ण बरे होण्याचा दर 96 टक्क्यांवर पोहचला आहे.

Coronavirus outbreak in India (Photo Credits: IANS)

मुंबईत आज 575 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 21 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय गेल्या 24 तासात 851 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मुबंईतील रुग्ण बरे होण्याचा दर 96 टक्क्यांवर पोहचला आहे. मुंबईत सध्या 8 हजार 297 रुग्ण सक्रीय आहेत. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement