Covid-19 Update in Mumbai: आज मुंबई मध्ये 523 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ; 400 हून अधिक रुग्णांची कोरोनावर मात

सध्या शहरात 5038 सक्रीय रुग्ण असून रिकव्हरी रेट 97 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 7,23,606 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

आज मुंबई मध्ये 523 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 400 हून अधिक रुग्णांची कोरोनावर मात केली आहे. तर 3 रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत.

पहा मुंबईतील आजची कोरोना आकडेवारी:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement