Covid-19 Update in Mumbai: मुंबई मध्ये आज 488 नव्या कोरोना रुग्णांची वाढ; 5 मृतांची नोंद
सध्या मुंबईत 5379 उपचाराधीन रुग्ण असून रिकव्हरी रेट 97% इतका आहे. तर आतापर्यंत 7,26,040 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबई मध्ये आज 488 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 5 मृतांची नोंद झाली आहे. तर 421 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईत 5379 उपचाराधीन रुग्ण असून रिकव्हरी रेट 97% इतका आहे. तर आतापर्यंत 7,26,040 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
पहा मुंबई मधील कोरोनाची आकडेवारी:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement