Covid-19 Update in Mumbai: मागील 24 तासांत मुंबई मध्ये 481 नव्या कोरोना बाधितांची भर
मागील 24 तासांत मुंबई मध्ये 481 नव्या कोरोना बाधितांची भर पडली असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. शहराचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे.
मागील 24 तासांत मुंबई मध्ये 481 नव्या कोरोना बाधितांची भर पडली असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 461 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या शहरात 5114 सक्रीय रुग्ण असून रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे.
पहा मुंबईचे कोरोना अपडेट्स:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Delhi Beat Bengaluru, TATA IPL 2025: दिल्लीने बंगळुरूचा 6 विकेट्सने केला पराभव, राहुलच्या स्फोटक खेळीने जिंकला सामना
Virat Kohli Milestone: कोहलीने इतिहास रचला, 1000 चौकारांचा टप्पा गाठला, असा पराक्रम करणारा ठरला पहिला आयपीएल खेळाडू
RCB vs DC, TATA IPL 2025 24th Match Live Score Update: आरसीबीने दिल्लीला विजयासाठी दिले 164 धावांचे लक्ष्य, टिम डेव्हिडची स्फोटक खेळी
Navi Mumbai Water Cut Update: नवी मुंबई पाणी कपातीसंदर्भात मोठी अपडेट! उद्या पाणीपुरवठा सुरळीत होणार का? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement