Mumbai: मुंबईत गेल्या 24 तासात 479 नव्या रुग्णांची नोंद, 5 जणांचा मृत्यू

मुंबईत सध्या 6 हजार 776 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

coronavirus | Representational image | (Photo Credits: PTI)

मुंबईत गेल्या 24 तासात 479 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या 6 हजार 776 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ट्वीट-

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement