Covid-19 Update in Mumbai: मुंबई मध्ये आज 458 नव्या कोरोना रुग्णांचे निदान; 5 मृत्यू

आज मुंबई मध्ये एकूण 458 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 7,22,821 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून शहराचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे.

Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

मुंबई मध्ये आज 458 नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 185 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

पहा मुंबई मधील आजचे कोरोना अपडेट्स:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement