Covid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोरोना रुग्णसंख्येत घट; पहा आजची आकडेवारी

मुंबई मधील कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. आज 446 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

मुंबई मधील कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. आज 446 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 470 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement